CTET Exam Hall Ticket 2024 : केंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2024 साठी पात्र उमेदवारांनी अर्ज केले होते,त्यांच्यासाठी आनंदाची बातमी झाली आहे,कारण कालपासून हॉल तिकीट डाऊनलोड साठी उपलब्ध झाले आहेत.CBSE ने पूर्ण प्रवेशपत्र प्रशिक्षणार्थी च्या लॉगीन ला उपलब्ध करून दिले त्यामध्ये त्यांना परीक्षा चे दिनांक व परीक्षा शहर दाखवले आहेत.ते तुम्ही तुमच्या लॉगीन मधून डाऊनलोड करू शकता.
CTET Exam Hall Ticket 2024 Download Here
Admit Card / Hall Ticket | येथे क्लिक करा |
CTET Exam Hall Ticket 2024 कसे डाऊनलोड कराल?
- तुम्ही अधिकृत वेबसाईट www.ctet.nic.in संकेतस्थळावर भेट द्या.
- होमपेज वर आल्यानंतर CTET Exam Hall Ticket 2024 या शीर्षकावर क्लिक करा.
- त्यांनतर तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सह लॉगीन करा.
- लॉगीन झाल्यानंतर तुमचे हॉल तिकीट डाऊनलोड करा.
हे पण वाचा : Nagar Parishad Bharti 2024 : नगरपरिषद भरती 2024 ! पात्रता – पदवीधर I येथे संपूर्ण माहिती पहा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !