Nagar Parishad Bharti 2024 : नगरपरिषद भरती 2024 ! पात्रता – पदवीधर I येथे संपूर्ण माहिती पहा.

Nagar Parishad Bharti 2024 : नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंमलबजावणी करण्याकरिता व त्या करिता विविध कामे करण्यासाठी नविन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती ची जाहिरात हि नगरपरिषद रहिमतपूर यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाचा नमुना ,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Nagar Parishad Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Onffline)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त पदे 

भरती विभाग : नगरपरिषद रहिमतपूर

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 शहर समन्वयक 01

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी.ई./बी.टेक/ बी.आर्क./बी.प्लानिग/बी.एस.सी.कोणतेही शाखा उत्तीर्ण असावी.

(अत्यंत महत्वाचे : मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी माहिती अपूर्ण असू शकते.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे  किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 45,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी स्वरुपात व करार पद्धतीने 11 महिन्याच्या कालावधीसाठी आहे.

नोकरीचे ठिकाण : रहीमपूर नगरपरिषद  (Jobs in Rahimpur)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रहिमपूर नगरपरिषद,रहिमपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा 

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 05 डिसेंबर 2024

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 डिसेंबर 2024

Nagar Parishad Bharti 2024 Link 

अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • अर्ज सादर करण्याच्या कालावधीनंतर प्राप्त होणार्या अर्जाचा विचार केला जाणार नाही 
  • सर्व अधिकार हे मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याकडे राहतील.
  • महाराष्ट्र शासन अभियान नागरी यांचे पत्र क्र. राअ स / शहर समन्वयक/214/2023-24 मधील सर्व अटी शर्ती अधीन राहून भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
  • वरील लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

error: Content is protected !!