HAL Bharti 2026 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदांची मोठी भरती, परीक्षा नाही!

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
HAL Bharti 2026

HAL Bharti 2026 : संरक्षण क्षेत्रात आणि नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात (PSU) काम करू इच्छिणाऱ्या तरुण अभियंत्यांसाठी एक उत्तम सुवर्णसंधी समोर आली आहे. Hindustan Aeronautics Limited (HAL) ने आपल्या विविध उत्पादन आणि सेवा विभागांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. HAL Bharti 2026 अंतर्गत तरुण आणि उत्साही उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

या भरती मोहिमेची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे यासाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. या लेखात आपण या भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार रचना आणि अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत पाहणार आहोत.

HAL Bharti 2026 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2026

Post Date : 9 ऑक्टोंबर 2026Last Date : 22 ऑक्टोंबर 2026

www.marathigurumahajobs.in

HAL Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड

एकूण पदसंख्या : 150 जागा

पदांचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./B.Tech [SC/ST/PWD: 50% गुण]

HAL Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी किमान 18 वर्ष तर कमाल 28 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे30,000/-रुपये दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑंनलाईन अर्ज करण्याचा अंतिम : 17 ऑक्टोबर २०२६

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्ज कसा आणि कुठे करावा?

  • सर्वप्रथम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • होमपेजवरील ‘Careers’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तिथे दिलेल्या “Engagement of Junior Executives on Short Term Basis” या लिंकवर जा.
  • अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून ‘Apply Online’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आपली सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा, आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड करा.
  • विहित अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करा आणि फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवा.

उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी कोणत्याही त्रुटी टाळण्यासाठी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत आपले अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी आणि थेट अर्जासाठी तुम्ही HAL Career Official Page या लिंकचा वापर करू शकता.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment