NICL AO Bharti 2026 : बँकिंग आणि इन्शुरन्स (विमा) क्षेत्रात प्रतिष्ठित केंद्र सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. NICL AO Bharti 2026 अंतर्गत नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (NICL) प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer – Scale I) पदांसाठी अधिकृत मेगा भरतीची घोषणा केली आहे. उच्च दर्जाचे करिअर आणि उत्तम आर्थिक सुरक्षितता देणारी ही नोकरी मानली जाते.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला NICL AO Bharti 2026 बद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती अत्यंत सोप्या मराठी भाषेत देणार आहोत. यामध्ये जनरल आणि स्पेशालिस्ट प्रवर्गातील रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, निवड पद्धत, परीक्षेचे वेळापत्रक आणि मिळणारे मासिक मानधन याबद्दलचा सर्व आवश्यक डेटा समाविष्ट आहे, जेणेकरून तुम्हाला अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही.
NICL AO Bharti 2026 : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती 2026
| Post Date : 9 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 22 ऑक्टोंबर 2026 |
NICL AO Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि
एकूण पदसंख्या : 321 जागा
पदांचे नाव : एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | फायनान्स (CA & CMA) | 20 |
| 2 | लीगल | 20 |
| 3 | IT | 11 |
| 4 | ऑटोमोबाइल इंजिनिअर्स | 20 |
| 5 | रिस्क इंजिनिअर्स | 28 |
| 6 | कंपनी सेक्रेटरीज | 02 |
| 7 | अॅग्रीकल्चर | 20 |
| 8 | जनरलिस्ट | 200 |
| एकूण | 321 |
शैक्षणिक पात्रता :
- फायनान्स (CA & CMA): (i) CA/ICWA (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]
- लीगल: 60% गुणांसह विधी पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]
- IT: 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT) किंवा MCA [SC/ST: 55% गुण]
- ऑटोमोबाइल: 60% गुणांसह B.E./B.Tech./M.E./M.Tech.(ऑटोमोबाइल) किंवा B.E./B.Tech./M.E./M.Tech + ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: 55% गुण]
- रिस्क इंजिनिअर्स: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर सायन्स / IT/ऑटोमोबाइल वगळून) [SC/ST: 55% गुण]
- कंपनी सेक्रेटरीज: (i) ACS/FCS (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]
- अॅग्रीकल्चर: 60% गुणांसह कृषी, कृषी जैवतंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकीमधील पदवीधर / पदव्युत्तर पदवीधर [SC/ST: 55% गुण]
- जनरलिस्ट: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]
NICL AO Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑक्टोबर 2026 रोजी किमान 21 वर्ष तर कमाल 30 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 82,485/-रुपये दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑंनलाईन अर्ज करण्याचा अंतिम : 28 ऑक्टोबर २०२६
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
- सर्वप्रथम नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या NICL Official Website या संकेतस्थळाला भेट द्या.
- मुख्य पानावरील ‘Recruitment’ पर्यायावर क्लिक करून ‘Administrative Officer (Scale-I) Recruitment 2026’ ची लिंक निवडा.
- ‘Click here for New Registration’ वर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती, ईमेल आयडी प्रविष्ट करून नोंदणी करा.
- अर्जामध्ये शैक्षणिक गुण आणि अचूक प्रवर्ग निवडा. विहित आकारात फोटो, स्वाक्षरी आणि हाताने लिहिलेले घोषणापत्र (Handwritten Declaration) स्कॅन करून अपलोड करा.
- ऑनलाईन पेमेंटद्वारे अर्ज शुल्क (सामान्य/OBC साठी ₹१,००० आणि SC/ST/दिव्यांगसाठी ₹२५०) भरून फॉर्म सबमिट करा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







