Delhi High Court Bharti 2026 : वकिलांसाठी मोठी संधी ! दिल्ली उच्च न्यायालयात न्यायिक पदांची भरती.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Delhi High Court Bharti 2026

Delhi High Court Bharti 2026 : दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत दिल्ली उच्च्य न्यायिक सेवा परीक्षा 2026 जाहीर करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 27 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Post Date : 05 July 2026Last Date : 15 July 2026

www.marathigurumahajobs.in

Delhi High Court Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : दिल्ली उच्च न्यायालय

एकूण पदसंख्या : 27 जागा

पदांचे नाव : दिल्ली उच्च न्यायिक सेवा (DHJS)

शैक्षणिक पात्रता :  i) वकील ii) 07 वर्षे अनुभव

Delhi High Court Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 15 जुलै 2026 रोजी 35 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 2000/-रुपये (SC/ST/PWD : 500/-रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 1,94,660/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : नवी दिल्ली

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 जुलै 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 15 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment