Engineers India Limited Bharti 2026 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 041 जागांची भरती निघाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Engineers India Limited Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (Engineers India Limited)
एकूण पदसंख्या : ४१ जागा
पदांचे नाव : असोसिएट इंजिनिअर ग्रेड II, असोसिएट इंजिनिअर ग्रेड III
शैक्षणिक पात्रता :
- असोसिएट इंजिनिअर ग्रेड II : i) 60% गुणांसह B.E./ B.Tech./B.Sc-Engg (Chemical/Mechanical/Civil/Electrical/Environment/Industrial Pollution Abatement) (ii) 05 वर्षे अनुभव
- असोसिएट इंजिनिअर ग्रेड III : i) 60% गुणांसह B.E./ B.Tech./B.Sc-Engg (Chemical/Electrical/Instrumentation & Electronics / Instrumentation & Control/Mechanical/Metallurgy / Materials / Corrosion/Civil) ii) 09 वर्षे अनुभव
Engineers India Limited Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 मे 2026 रोजी 18 वर्ष ते 41 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे ७२,000/- रुपये ते 91,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
📑 निवड प्रक्रियेचे टप्पे (Selection Stages)
ही निवड प्रक्रिया प्रामुख्याने दोन टप्प्यांत पूर्ण होईल:
- अर्जांची छाननी (Screening of Applications): उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जांची आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची तपासणी केली जाईल.
- थेट मुलाखत (Walk-in / Personal Interview): पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
💬 मुलाखतीचे स्वरूप (Interview Details)
- गुणवत्ता आणि अनुभव: उमेदवारांची निवड त्यांच्या तांत्रिक ज्ञानावर (Technical Expertise) आणि कामाच्या अनुभवावर आधारित असेल.
- मुलाखतीची शहरे: ही मुलाखत प्रामुख्याने गुरुग्राम, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि वडोदरा या शहरांमध्ये आयोजित केली जाईल.
- कागदपत्र पडताळणी: मुलाखतीच्या दिवशी सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभवाची प्रमाणपत्रे (Original Documents & Experience Letters) सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
⚠️ महत्त्वाची माहिती (Important Highlights)
- कोणतीही लेखी परीक्षा नाही: या भरतीसाठी कोणतीही पूर्व किंवा मुख्य लेखी परीक्षा (No Written Exam) घेतली जाणार नाही.
- अनुभव आवश्यक: हे पद फ्रेशर्ससाठी नसून, पदांनुसार ५ ते ९ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
Engineers India Limited Bharti 2026 Syllabus 2026
1. मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering)
- थर्मल इंजिनिअरिंग: Thermodynamics, Heat Transfer, IC Engines.
- फ्लुइड मेकॅनिक्स: Fluid Mechanics and Hydraulic Machinery.
- डिझाइन: Machine Design, Theory of Machines, Strength of Materials.
- उत्पादन तंत्रज्ञान: Manufacturing Technology, Material Science.
2. सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering)
- स्ट्रक्चरल डिझाइन: Concrete Structures, Steel Structures, Theory of Structures.
- जिओटेक्निकल इंजिनिअरिंग: Soil Mechanics, Foundation Engineering.
- हायड्रॉलिक्स: Water Resources Engineering, Fluid Mechanics.
- इतर: Surveying, Transportation Engineering, Environmental Engineering.
3. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering)
- पॉवर सिस्टीम्स: Power Generation, Transmission & Distribution, Protection.
- इलेक्ट्रिकल मशीन्स: Transformers, Induction Motors, DC Machines, Synchronous Machines.
- कंट्रोल सिस्टीम्स: Principles of Control Systems.
- इतर: Electrical Circuits, Power Electronics, Electromagnetic Fields.
4. केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering)
- प्रोसेस गणना: Process Calculations and Thermodynamics.
- मास आणि हीट ट्रान्सफर: Mass Transfer Operations, Heat Transfer.
- इतर: Chemical Reaction Engineering, Instrumentation and Process Control, Plant Design and Economics.
नोकरी चे ठिकाण : NCR/संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 जुलै २०२६
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक ०७ जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026
- सुवर्णसंधी! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 444 पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया, Sangli DCC Bank Bharti 2026
- संधी सोडू नका ! SSC CGL Bharti 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! आजचं येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा







