Federal Bank Bharti 2026 : फेडरल बँकेच्या मानवी संसाधन (HR) विभागाने जारी केलेल्या ताज्या परिपत्रकानुसार, सेल्स ऑफिसर पदांसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून या सविस्तर लेखामध्ये आपण आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वार्षिक वेतन पॅकेज आणि बँकेच्या अधिकृत डिजिटल पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा याबद्दलची सर्व माहिती सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत.
Federal Bank Bharti 2026 : फेडरल बँक भरती 2026
| Post Date : 25 ऑगस्ट 2026 | Last Date : 31 ऑगस्ट 2026 |
Federal Bank Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : फेडरल बँक
एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही.
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सेल्स ऑफिसर | – |
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील वैध पदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. (BFSI क्षेत्रातील किमान 2 वर्षांचा अनुभव)
Federal Bank Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे (उमेदवाराचा जन्म 01 ऑगस्ट 1991 किंवा त्यानंतर झालेला असावा).
अर्ज शुल्क : सर्व उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क (Application Fees – ₹0) भरावे लागणार नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना ₹4.64 लाख ते ₹10.93 लाख प्रतिवर्ष इतके आकर्षक वार्षिक वेतन पॅकेज दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम फेडरल बँकेच्या अधिकृत करिअर वेबसाईट federalbank.co.in/careers ला भेट द्या.
- होमपेजवर उपलब्ध असलेल्या “Recruitment of Sales Officer 2026” या लिंकवर क्लिक करा.
- बँकेच्या अधिकृत डिजिटल अर्ज पार्टनर पोर्टल federalbankcareers.zappyhire.com वर रीडायरेक्ट झाल्यावर ‘Apply Now’ वर क्लिक करा.
- तुमचा चालू मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि अर्जात आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा.
- तुमचा नवीन अपडेटेड बायोडाटा (Resume), पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज पूर्ण सबमिट केल्यानंतर त्याची डिजिटल कॉपी किंवा प्रिंटआउट भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित काढून ठेवा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.











