IFFCO Recruitment 2024 : भारतीय शेतकरी खत सहकारी लिमिटेड अंतर्गत नविन पदांची भरती l ऑनलाईन अर्ज येथे करा

IFFCO Recruitment 2024 : भारतीय शेतकरी खत सहकारी लिमिटेड अंतर्गत कृषी सहयोग किसान कल्याण अंतर्गत नविन पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी संपूर्ण माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली तसेच अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक दिली आहे.सदर भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहे.सदर अर्जाची फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक हि 31 जुलै 2024 असून लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

IFFCO Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 500 + रिक्त जागा 

भरती विभाग : कृषी सहयोग किसान कल्याण विभाग 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01पदवीधर अभियंता अप्रेंटीस500+

शैक्षणिक पात्रता : Full Time Bachelors Degree in Chemical, Mechanical Electrical Instrumentation and Electronics, and Civil Engineering

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्ष वर्षापर्यंत असावे. SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000/- रुपये वेतनश्रेणी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचा प्रकार : अप्रेंटीस पद्धत 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2024 

IFFCO Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वर भरावयाचे आहेत.
  • या भरतीचा फॉर्म भरताना माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • फॉर्म हा वरती दिलेल्या लिंक वरून भरावा इतर कोणत्याही पद्धतीने फॉर्म स्विकारला जाणार नाही.
  • अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात हि काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

हे पण वाचा : DRDO Recruitment 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत या पदांची भरती l येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !