Income Tax Department Bharti 2026: आयकर विभागात बंपर भरती जाहीर! पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Income Tax Department Bharti 2026

Income Tax Department Bharti 2026 : आयकर विभाग पुणे अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 085 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती हि खेळाडू उमेदवारांसाठी असून 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Income Tax Department Bharti 2026 : आयकर विभाग पुणे भरती 2026

Advertisement

Talathi Bharti Question Paper 2026
Post Date : 12 ऑगस्ट 2026Last Date : 15 सप्टेंबर 2026 

www.marathigurumahajobs.in

Income Tax Department Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : आयकर विभाग पुणे

एकूण पदसंख्या : 085 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे स्टेनोग्राफीचे तांत्रिक कौशल्य असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.02 : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation Degree) असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.03 : उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा

( टीप : सदर भरती हि केवळ खेळाडू उमेदवारांसाठी असून जाहिरात मध्ये खेळांची लिस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे.)

Income Tax Department Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 15 सप्टेंबर 2026 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 25/27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 25,500/-रुपये ते 81,100/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : पुणे

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment