India Post Payments Bank Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 075 रिक्त पदे भरण्यात येणार आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.तसेच या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.तसेच सदर भरती ची जाहिरात हि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
India Post Payments Bank Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 07 रिक्त पदे
भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र . | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | DGM – Finance/CFO | 01 |
02 | Assisntat General Manager | 01 |
03 | Senior Manager | 03 |
04 | Chief Compliance Officer | 01 |
05 | Chief Operation Officer | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : Chartered Accountant (CA) from ICAI
- पद क्र.02 : B.E./B. Tech/MCA/Post graduate in IT/Management
- पद क्र.03 : Any Graduate with MBA (02 years) or equivalent
- पद क्र.04 : Graduate in any discipline.
- पद क्र.05 : Graduate in any discipline.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान 26 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 750/- रु. SC/ST/PWD : 150/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 64,820/- रुपये ते 93,960/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 जानेवारी 2025
India Post Payments Bank Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.