Indian Army TES Bharti 2026 : भारतीय सैन्यात (Indian Army) अधिकारी बनून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशातील तरुण वर्गासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय भूदलाने १०+२ टेक्निकल एंट्री स्कीम म्हणजेच Indian Army TES Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून, यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे लाखो विद्यार्थी दरवर्षी या विशेष भरतीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात.
या लेखाच्या माध्यमातून आपण Indian Army TES Bharti 2026 अंतर्गत होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड पद्धत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी कोणतीही स्वतंत्र लेखी परीक्षा का घेतली जात नाही, या तांत्रिक बाबी आपण अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत.
Indian Army TES Bharti 2026 : भारतीय सैन्य भरती 2026
| Post Date : 14 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 28 ऑक्टोबर 2026 |
Indian Army TES Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : भारतीय सैन्य
एकूण पदसंख्या : 90 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स | 090 |
शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics) ii) JEE (Mains) 2026 मध्ये उपस्थित.
Indian Army TES Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचा जन्म हा 01 जानेवारी 2008 ते 01 जानेवारी 2011 च्या दरम्यान असावा.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 56,100/-रुपये दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 नोव्हेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
- अधिकृत संकेतस्थळ: उमेदवार Join Indian Army Official Portal या लिंकवर जाऊन थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- अर्जाची पद्धत: होम पेजवर जाऊन रजिस्ट्रेशन पूर्ण करा, आवश्यक कागदपत्रे व जेईई मेन्सचा तपशील अचूक भरा आणि फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.








