Indian Coast Guard Bharti 2026 : संरक्षण क्षेत्रात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. Indian Coast Guard Bharti 2026 अंतर्गत भारतीय तटरक्षक दलाने विविध ग्रुप ‘बी’ आणि ग्रुप ‘सी’ सिव्हिलियन पदांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Indian Coast Guard Bharti 2026 ची संपूर्ण आणि सविस्तर माहिती सोप्या मराठी भाषेत देणार आहोत. यामध्ये रिक्त पदांचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा सादर करावा, याबद्दल सविस्तर तपशील मिळेल
Indian Coast Guard Bharti 2026 : भारतीय तटरक्षक दल भरती 2026
| Post Date : 25 सप्टेंबर 2026 | Last Date : 03 नोव्हेंबर 2026 |
Indian Coast Guard Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : भारतीय तटरक्षक दल
एकूण पदसंख्या : 06 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | स्टोअर कीपर ग्रेड II | 01 |
| 2 | इंजिन ड्रायव्हर | 01 |
| 3 | लास्कर | 01 |
| 4 | सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर | 01 |
| 5 | MTS (शिपाई) | 01 |
| 6 | MTS (चौकीदार) | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) 12वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2 : i) 10वी उत्तीर्ण ii) इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
- पद क्र.3 : i) 10वी उत्तीर्ण ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4 : i) 10वी उत्तीर्ण ii) अवजड व हलके वाहन चालक परवाना iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5 : i) 10वी उत्तीर्ण ii) कार्यालयीन मदतनीस म्हणून दोन वर्षांचा अनुभव
- पद क्र.6 : i) 10वी उत्तीर्ण ii) चौकीदार म्हणून दोन वर्षांचा अनुभव
Indian Coast Guard Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा :
- पद क्र.1 : 18 ते 25 वर्षे
- पद क्र.2 : 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 : 18 ते 30 वर्षे
- पद क्र.4 : 18 ते 27 वर्षे
- पद क्र.5 : 18 ते 27 वर्षे
- पद क्र.6 : 18 ते 27 वर्षे
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 56,900/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : मुंबई
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 03 नोव्हेंबर 2026
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Headquarters Coast Guard Region (West) Alexander Graham Bell Road PO Malabar Hill Mumbai – 400006
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
- सर्वप्रथम Indian Coast Guard Official Website वरून अधिकृत जाहिरात डाउनलोड करा Recruitments | Official Website.
- दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज (Application Form) अचूक आणि स्पष्ट अक्षरात भरून घ्या.
- अर्जासोबत १० वी/१२ वीची गुणपत्रके, जातीचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र आणि आधार कार्डच्या छायांकित प्रती जोडा Indian Coast Guard English Advertisement.
- भरलेला अर्ज आवश्यक त्या पत्त्यावर (उदा. मुंबई क्षेत्रासाठी: Headquarters, Coast Guard Region (West), Worli, Mumbai) केवळ साध्या पोस्टाने (Ordinary Post) अंतिम तारखेपूर्वी पोहचेल अशा बेताने पाठवा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







