Indian Coast Guard Result 2024 : भारतीय तट रक्षक दल अंतर्गत 2024 रोजी अधिकृत वेबसाईट वर जाहिरात प्रकाशित केली होती, त्याचा निकाल आपण थेट त्याच्या संकेतस्थळावर पाहू शकता. भारतीय तट रक्षक दल (ICG) ने जाहीर केलेल्या निकाला मध्ये जे उमेदवार परीक्षेसाठी उपस्थित होते त्यांची स्थिती आपण तपासू शकता. या परीक्षेचे पडताळणी हि संगणक परीक्षेतील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे घोषित केले आहे,त्याच्या साठी आता शारीरिक चाचणी व दस्तऐवज पडताळणी तसेच वैद्यकीय तपासणी वर अंतिम निवड यादी लावण्यात येईल.
Indian Coast Guard Result 2024 Here
निकाल बघण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे,कारण भारतीय तट रक्षक दल अंतर्गत परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांचा निकाल अधिकृत वेबसाईट लावण्यात आलेला आहे,आणि त्याची लिंक आपण वरील टेबल बॉक्स मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट चेक करू शकता.
हि पण भरती पहा : ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !