ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 027 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (Indo-Tibetan Border Police) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती ची संपूर्ण जाहिरात PDF व अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ITBP Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 027 रिक्त पदे
भरती विभाग : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र . | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | असिस्टंट सर्जन | 027 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/ : 400/- रुपये SC/ST/PWD/ExSM/महिला : फी माफ आहे.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / टेस्ट
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 डिसेंबर 2024
ITBP Recruitment 2024 Link
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!