Indian Navy Agniveer Bharti 2026 : भारतीय नौदलात अग्निवीर अप्रेंटिस पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण पदांची संख्या नमूद करण्यात आलेली नाही, भरती मध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Navy Agniveer Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : भारतीय नौदलात अग्निवीर
एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही.
पदांचे नाव : अग्निवीर (अप्रेंटिस) 01/2027 बॅच / अग्निवीर (अप्रेंटिस) 02/2027 बॅच
शैक्षणिक पात्रता : i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण ii) मरीन इंजिनिअरिंग & सिस्टिम्स, मेकॅनिकल, प्रॉडक्शन / ऑटोमोबाईल, रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग, रिपेअर & मेंटेनन्स, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल / प्रॉडक्शन, मेंटेनन्स, मशीन, मॅन्युफॅक्चरिंग / मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, मेकॅट्रॉनिक्स, मेटलर्जी, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा
Indian Navy Agniveer Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा :
- 01/2027 बॅच: जन्म 01 डिसेंबर 2004 ते 31 मे 2009 दरम्यान
- 02/2027 बॅच: जन्म 01 मे 2005 दरम्यान ते 31 ऑक्टोबर 2009 दरम्यान
अर्ज शुल्क : ₹550+18% GST
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 40,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 जुलै २०२६
महत्त्वाच्या तारखा :
- परीक्षा (Stage I-INET): ऑगस्ट 2026
- परीक्षा (Stage II- 01/2027): ऑक्टोबर 2026
- परीक्षा (Stage II- 02/2027): मार्च 2027
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 05 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026
- सुवर्णसंधी! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 444 पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया, Sangli DCC Bank Bharti 2026
- संधी सोडू नका ! SSC CGL Bharti 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! आजचं येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा








