Institute for Plasma Research Bharti 2024 : प्लाज्मा अनुसंधान संस्थान अंतर्गत “मल्टी टास्किंग स्टाफ” पदांसाठी भरती l सरकारी नोकरीची संधी ! येथे आवेदन करा

Institute for Plasma Research Bharti 2024 : प्लाज्मा अनुसंधान संस्थान अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 027 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती हि सरकारी नोकरी असून या मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,अशा विविध पदांचा तपशील सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या भरती अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 27 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Institute for Plasma Research Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 027 रिक्त जागा 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01मल्टी टास्किंग स्टाफ 027

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क :  SC/ST/Female/PwBD/EWS – अर्ज शुल्क नाही इतर प्रवर्गासाठी – 200/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : 18,000/- रुपये प्रती महिना 

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 29 जुलै 2024

ऑनलाईन अर्ज सुरु करण्याचा अंतिम दिनांक : 27 ऑगस्ट 2024

Institute for Plasma Research Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरती दिलेल्या लिंक द्वारे करावयाचे आहेत.सदर भरती हि कंत्राटी पद्धतीवर असून नोकरीचा कालावधी जाहिरात मध्ये स्पष्ट केलेला नाही. या भरतीची निवड हि लेखी परीक्षा असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून लवकर लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


हे पण वाचा : Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “समुपदेशक” या पदांसाठी भरती !! त्वरित येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !