IOCL Apprentice Bharti 2026 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी प्रशिक्षानार्थी म्हणून उमेदवारांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 1626 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये 10वी उत्तीर्ण व ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे.भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
| Post Date : 01 जुलै 2026 | Last Date : 28 जुलै 2026 |
IOCL Apprentice Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
एकूण पदसंख्या : 1626 जागा
पदांचे नाव : ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI (Fitter) किंवा 12वी उत्तीर्ण किंवा B.A./ B.Sc./B.Com (SC/ST/PWD : 45% गुण)
- पद क्र.2 : 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical /Chemical Technology / Refinery and Petrochemical/Mechanical /Electrical and Electronics/) (SC/ST/PWD : 45% गुण)
IOCL Apprentice Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| pdf जाहिरात | गुवाहाटी : येथे क्लिक करा |
| बोंगईगाव : येथे क्लिक करा | |
| गुजरात : येथे क्लिक करा | |
| पारादीप : येथे क्लिक करा | |
| मथुरा : येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 जून 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 24 वर्ष असायला हवे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे सरकारी नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : गुवाहाटी,आसाम, गुजरात, पारादीप, & मथुरा
महत्त्वाच्या तारखा :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2026
- परीक्षा (CBT) : नंतर कळविण्यात येईल
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 28 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026
- सुवर्णसंधी! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 444 पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया, Sangli DCC Bank Bharti 2026
- संधी सोडू नका ! SSC CGL Bharti 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! आजचं येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा







