ITBP Bharti 2026 : भारत-तिब्बत सीमा पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदांची भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर पात्रता

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
ITBP Bharti 2026

ITBP Bharti 2026 : भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात (ITBP) सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. ITBP Bharti 2026 अंतर्गत विविध तांत्रिक, दूरसंचार (Telecommunications) आणि आयटी विभागातील रिक्त पदांसाठी अधिकृत भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. या लेखामध्ये आपण इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक निकष आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सविस्तर माहिती सोप्या मराठीत घेणार आहोत.

ITBP Bharti 2026 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2026

Post Date : 23 सप्टेंबर 2026Last Date : 27 ऑक्टोंबर 2026

www.marathigurumahajobs.in

ITBP Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : इंडो-तिबेट सीमा पोलीस दल

एकूण पदसंख्या : 16 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • Degree from a recognized university or equivalent with Psychology as a subject; or
  • Degree from a recognized university along with Bachelor of Education or Bachelor of Teaching, or an equivalent qualification.

ITBP Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक  27 ऑक्टोंबर 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी एकूण 100 रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 81,100/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 27 ऑक्टोबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्ज कसा आणि कुठे करावा?

  • सर्वप्रथम आयटीबीपीच्या अधिकृत भरती पोर्टलला (recruitment.itbpolice.nic.in) भेट द्या.
  • होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘New Registration’ या पर्यायावर क्लिक करून आपली प्राथमिक नोंदणी पूर्ण करा.
  • ITBP Bharti 2026 या लिंकवर क्लिक करून अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक, शैक्षणिक आणि तांत्रिक माहिती अचूक भरा.
  • आवश्यकतेनुसार फोटो, स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून योग्य आकारात अपलोड करा.
  • अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करा आणि फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट सुरक्षित काढून घ्या.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment