Mahatransco Navi Mumbai Bharti 2026 : महापारेषणने जारी केलेल्या ताज्या परिपत्रकानुसार, अतिरिक्त उच्च दाब संकलन व सुव्यवस्था (EHV O&M) मंडळ, कलवा अंतर्गत ही नोकरभरती प्रक्रिया राबवली जात आहे. Mahatransco Navi Mumbai Bharti 2026 अंतर्गत एकूण ६८ रिक्त जागांवर शिकाऊ उमेदवारांची (Apprentices) निवड केली जाणार आहे. या सविस्तर लेखामध्ये आपण एकूण रिक्त पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या संपूर्ण डिजिटल प्रक्रियेची माहिती सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत.
Mahatransco Navi Mumbai Bharti 2026 : महापारेषण भरती 2026
| Post Date : 25 ऑगस्ट 2026 | Last Date : 07 सप्टेंबर 2026 |
Mahatransco Navi Mumbai Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड
एकूण पदसंख्या : 68 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) | 68 |
शैक्षणिक पात्रता : i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Mahatransco Navi Mumbai Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : अर्ज सादर करताना उमेदवाराचे वय अप्रेंटिसशिप कायद्यानुसार विहित अटींमध्ये असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयात कायदेशीर शिथिलता दिली जाईल.
अर्ज शुल्क : सर्व उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क (Application Fees – ₹0) भरावे लागणार नाही.
मासिक वेतन : आयटीआय विजतंत्री (ITI Electrician) ट्रेड उत्तीर्ण उमेदवारांना महापारेषण आणि राज्य शासनाच्या चालू नियमांनुसार दरमहा अंदाजे ₹८,०५०/- ते ₹८,५००/- पर्यंत निश्चित मासिक मानधन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : नवी मुंबई
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ऐरोली नाका, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 07 सप्टेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम उमेदवारांनी केंद्र सरकारच्या अधिकृत Apprenticeship India Portal वर जाऊन आपली ऑनलाईन नोंदणी (Registration) पूर्ण करावी.
- पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर ‘Apprenticeship Opportunities’ मध्ये EHV O&M Circle Kalwa किंवा महापारेषण नवी मुंबई शोधून विजतंत्री ट्रेडसाठी ऑनलाईन अर्ज सबमिट करावा.
- यानंतर उमेदवारांनी महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळावरून mahatransco.in विहित अर्जाचा नमुना डाउनलोड करावा.
- डाउनलोड केलेला अर्ज अचूक भरून, त्यासोबत सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत जोडून 21 सप्टेंबर 2026 पूर्वी दिलेल्या अधिकृत पत्त्यावर हार्ड कॉपी स्वरूपात स्पीड पोस्टाने किंवा स्वतः उपस्थित राहून जमा करणे अनिवार्य आहे.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







