Municipal Corporation Recruitment 2024 : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नविन पदांची भरती !! थेट मुलाखतीवर निवड

Municipal Corporation Recruitment 2024 : वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM)अंतर्गत करार तत्वावर ठोक मानधन तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करणे करिता थेट मुलाखती वर भरतीचे नियोजन करण्यात आले आहे.या भरती मध्ये एकूण 0198 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf उपलब्ध करून दिली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Municipal Corporation Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (walk in interview)

एकूण पदसंख्या : 0198 रिक्त पदे 

भरती विभाग : वसई विरार शहर महानगरपालिका

भरती श्रेणी : महानगरपालिका मुख्य कार्यालय अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01बालरोगतज्ञ02
02साथरोग तज्ञ01
03पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 70
04अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 21
05स्टाफ नर्स 048
06बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)056

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : MD Paed/DCH/DNB MMC Reg.
  • पद क्र.02 : Any medical Graduate (MBBS/BDS/Ayush etc.) with MPH/NHA/MBS in Health
  • पद क्र.03 : MBBS with MCI Registration MMC Registration
  • पद क्र.04 : MBBS with MCI Registration MMC Registration
  • पद क्र.05 : GNM BSC Nursing महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
  • पद क्र.06 : i) 12 वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक.ii) Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीर्ण असणे आवश्यक. iii) बहुउद्देशीय आरोग्य सेवक या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे कमाल वय 65 वर्षापर्यंत राहील.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : 18,000/- रुपये ते 75,000/- रुपये 

निवड प्रक्रिया : सदर भरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

नोकरीचे ठिकाण : वसई विरार (jobs in vasai virar)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : बहुउद्देशीय इमारत,प्रभाग समिती “सी” कार्यालय,चौथा मजला विरार (पु.)

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2024 

Municipal Corporation Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र प्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत ,माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
  • अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःच्या वैध ईमेल आयडी चालू मोबाईल क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. 
  • उमेदवाराने आपला जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा.
  • अर्जदाराने आपला सध्याचा पत्ता व कायम स्वरूपी पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा.
  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

हे पण वाचा : सरकारी : 12वी उत्तीर्ण उमेदवारांना आरोग्य विभागात नविन पदांसाठी भरती ! त्वरित आवेदन करा ! Regional Mental Hospital Recruitment 2024


हे आपल्या मित्रांना पाठवा !