Nagpur Mahanagar Palika Bharti 2024 : नागपूर महानगरपालिका अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत समाजातील युवा वर्गास सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने तुलीप इंटर्नस या उपक्रम सुरु केला असून या योजनेकरिता प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवारांची गरज असल्याने इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती मध्ये एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर भरती विषयी सविस्तर खाली लेखात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात खाली दिली आहे.तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Nagpur Mahanagar Palika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)
एकूण पदसंख्या : 020 रिक्त पदे
भरती विभाग : दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान
भरती श्रेणी : नागपूर महानगरपालिका
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | DAY – NULM interns | 10 |
02 | PM Swanidhi Interns | 10 |
शैक्षणिक पात्रता : B.S.W / B.B.A / M.S.W/ M.B.A / MS-CIT
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचे ठिकाण : नागपूर (jobs in Nagpur)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 ऑगस्ट 2024
अधिक माहिती साठी संपर्क : DAY – NULM समाज विकास विभाग ए विंग चौथा माळा महानगरपालिका नागपूर
Nagpur Mahanagar Palika Bharti 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
सूचना : सदर पदांसाठी अर्जदार पात्रता परीक्षा अंतिम वर्ष उत्तीर्ण होऊन 36 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा.तसेच जे विद्यार्थी नोकरी करीत असले अशा विद्यार्थांना अर्ज करता येणार नाही.
हे आपल्या मित्रांना पाठवा !