NHM Nagpur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत या पदांची भरती l पदवीधारकांना संधी l येथे अर्ज करा

NHM Nagpur Recruitment 2024 : राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , नागपूर अंतर्गत कंत्राटी तत्वावर पदभरती करिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये “डाटा एंट्री ऑपरेटर” या पदांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या सदर भरती हि ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

NHM Nagpur Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त पदे

भरती विभाग : राष्ट्रीय आयुष अभियान

भरती श्रेणी : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नावएकूण पदसंख्या
01डाटा एंट्री ऑपरेटर01

शैक्षणिक पात्रता : Any Graduation with Certificate of Passing from GCC in Typing Speed of 40 w.p.m in English and 30 w.p.m in Marathi preference will be given to experienced person.

वयोमर्यादा : वय 21 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक असून सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष असावे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 150/- रुपये ते राखीव प्रवर्ग – 100/- रुपये

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये प्रती महिना वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : नागपूर (jobs in nagpur)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हील लाईन,नागपूर

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 15 जुलै 2024

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 जुलै 2024

NHM Nagpur Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सुधारित जाहिरात अटी व शर्ती तथा अर्जासह अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे.तसेच सदर जाहिरातीबाबत पात्र/अपात्र उमेदवारांची मेरीट लिस्ट व पदभरतीबाबत वारंवार प्रसिद्ध होणाऱ्या सूचना ह्या सर्व कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे : पदवी/पदविका प्रमाणपत्रे ,  गुणपत्रिका,शैक्षणिक आहार्तेबाबतची प्रमाणपत्रे,शाळा सोडल्याचा दाखला,प्रमाणित केलेले अनुभव प्रमापत्रे,पासपोर्ट आकाराचा फोटो , RTGS/NEFTMPS द्वारे अर्ज शुल्क भरणा केल्याची पावती

अटी व शर्ती :

  • वरील सर्व पदे हि निवळ कंत्राटी स्वरुपाची असून त्याचा कालावधी 29/06/2025 पर्यंत राहील.हा कालावधी वाढविल्या जाण्याची शक्यता आहे.परंतु सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही.
  • उपरोक्त सर्व पदासाठीचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
  • अनुभवी व उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास पाधान्य दिले जाईल.
  • सदर रिक्त पदांच्या संख्येत ठिकाण व मानधनात बदल होऊ शकतो.
  • एकापेक्षा जास्त ठिकाणी कार्यरत असल्यास उमेदवाराने अर्ज करण्यात येऊ नये
  • पदभरती प्रक्रियेस कार्यालयात उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही.
  • भरती प्रक्रिया स्थगित करणे पदभरती प्रक्रियेत बदल करणे याचा सर्व अधिकारी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवड समिती नागपूर याचे स्तरावर राखीव ठेविण्यात आलेले आहेत,याबाबत कोणतही प्रकारचा दावा करता येणार नाही.

हे पण वाचा : DRDO Recruitment 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत या पदांची भरती l येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !