NTPC BHARTI 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
NTPC BHARTI 2025

NTPC BHARTI 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0475 रिक्त पदे भरण्यात येणार असून या भरती साठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे, सदर भरती ची जाहिरात ही नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (National Thermal Power Corporation Limited) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरतीचे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents


NTPC BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0475 रिक्त पदे

भरती विभाग : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET) 0475

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : i) 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]  ii) GATE 2024

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय  दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 300/- रुपये  SC/ST/PWD/ExSM : अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 28 जानेवारी 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 फेब्रुवारी 2025

NTPC BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल