NTPC Bharti 2026 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये डेप्युटी मॅनेजर पदांची मेगा भरती, जाणून घ्या पात्रता

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
NTPC Bharti 2026

NTPC Bharti 2026 : भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी असलेल्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (NTPC) इंजिनिअरिंग क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी आणली आहे. केंद्र सरकारच्या या प्रतिष्ठित पीएसयूने (PSU) NTPC Bharti 2026 अंतर्गत विविध विभागांमध्ये डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या लेखात आपण एकूण रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती सोप्या आणि सविस्तर मराठीत जाणून घेणार आहोत.

NTPC Bharti 2026 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026

Advertisement

Talathi Bharti Question Paper 2026
Post Date : 13 ऑगस्ट 2026Last Date : 26 ऑगस्ट 2026 

www.marathigurumahajobs.in

NTPC Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड(NTPC)

एकूण पदसंख्या : 0135 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह B.E/B.Tech Electrical/Electrical & Electronics/ Mechanical/ Production/Electronics/ Control & Instrumentation/ Instrumentation ii) 10 वर्षे अनुभव (SC/ST: 08 वर्षे अनुभव) (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)

NTPC Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक26 ऑगस्ट 2026 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹500/-रु. (SC/ST/PWD/ExSM : फी नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 70,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 ऑगस्ट 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

ऑनलाइन अर्ज कसा करावा? :

  • सर्वप्रथम एनटीपीसीच्या अधिकृत करिअर पोर्टल careers.ntpc.co.in ला भेट द्या.
  • होमपेजवर उपलब्ध असलेल्या “Advt No. 10/26 Recruitment of Deputy Managers” या लिंकवर क्लिक करा.
  • मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून “Apply Online” वर क्लिक करा.
    तुमची सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचा तपशील अचूकपणे भरा.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे, जसे की पदवी प्रमाणपत्र, अनुभवाचे पत्र आणि फोटो योग्य आकारात अपलोड करा.
  • उपलब्ध असलेल्या ऑनलाइन पेमेंट पर्यायाद्वारे अर्ज फी (लागू असल्यास) जमा करा आणि फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


Leave a Comment