Ordnance Factory Bharti 2025 : ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत देहू रोड येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0159 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती ची जाहिरात हि ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड (Ordnance Factory Board) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती चे फॉर्म हे ऑफलाईण पद्धतीने भरवायचे असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Ordnance Factory Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0149 रिक्त पदे
भरती विभाग : ऑर्डनन्स फॅक्टरी
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र . | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | डेंजर बिल्डिंग वर्कर | 0149 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
व्यावसायिक पात्रता : ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचे ठिकाण : देहू रोड, पुणे (Jobs in Dehu Road Pune)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :
Ordnance Factory Bharti 2025 Link
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- याशिवाय नियुक्ती आदेश स्विकारताना उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी मूळप्रती सादर करणे बंधनकारक राहील.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : Indian Coast Guard Result 2024 : भारतीय तट रक्षक दल परीक्षेचा निकाल जाहीर ! येथे ऑनलाईन चेक करा
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!