Nabard Mumbai Recruitment 2025 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

Nabard Mumbai Recruitment 2025 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 10 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (National Bank for Agriculture and Rural Development) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाची,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Nabard Mumbai Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 010 रिक्त पदे

भरती विभाग : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 ETL विकासक01
02डेटा सायंटिस्ट02
03वरिष्ठ व्यवसाय विश्लेषक01
04UI/UX विकसक01
05विशेषज्ञ-डेटा व्यवस्थापन01
06प्रकल्प व्यवस्थापक- अनुप्रयोग व्यवस्थापन01
07वरिष्ठ विश्लेषक- नेटवर्क / SDWAN ऑपरेशन्स01
08वरिष्ठ विश्लेषक-सायबर सुरक्षा ऑपरेशन्स01
09व्यवसाय विश्लेषक01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : B.E/B. Tech or M. Tech or Equivalent qualification such as MCA
  • पद क्र.02 : B.E./B. Tech or M. Tech/ MCA or Equivalent Degree with certification in Data Science/ Statistics/ Mathematics
  • पद क्र.03 : Graduate in any discipline. Graduates in accounting, finance, economics,mathematics, statistics, IT, etc. would be preferred.
  • पद क्र.04 : Graduate in any discipline. Graduates in accounting, finance, economics,mathematics, statistics, IT, etc. would be preferred.
  • पद क्र.05 : Master in Social Work
  • पद क्र.06 : 4-year bachelor’s degree in computer science, Information Technology,Engineering
  • पद क्र.07 : Bachelor/Master of Engineering in Computer Science/ Information Engineering,ECE or any Engineering with required Network certifications
  • पद क्र.08 : Minimum Graduate in the field of Computer Science / IT / Cyber Security. Post-Graduate preferred.
  • पद क्र.09 : Graduate in any discipline. Graduates in accounting, finance, economics, mathematics, statistics, IT, etc. would be preferred.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 25 वर्ष ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : General/OBC/ : 850/- रुपये SC/ST/PWD/ExSM : 150/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 81,900/- रुपये ते 1,50,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / टेस्ट 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 21 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 जानेवारी 2024

Nabard Mumbai Recruitment 2025 Link 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

error: Content is protected !!