PMBI Bharti 2026 : फार्मसी, मॅनेजमेंट आणि आयटी (IT) क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारी संस्थेत काम करण्याची एक उत्कृष्ट संधी उपलब्ध झाली आहे. PMBI Bharti 2026 अंतर्गत फार्मास्युटिकल्स आणि मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडियाने (PMBI) विविध विभागांतील रिक्त पदांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. देशातील जनऔषधी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या संस्थेत नोकरी मिळवण्यासाठी अनेक उमेदवार या संधीची वाट पाहत होते. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला NIELIT Bharti 2026 ची संपूर्ण आणि सविस्तर माहिती सोप्या मराठी भाषेत देणार आहोत. यामध्ये रिक्त पदांची नावे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, मिळणारे वेतनमान आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख या सर्व गोष्टींचा सविस्तर तपशील मिळेल, जेणेकरून तुम्हाला अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही.
PMBI Bharti 2026 : फार्मास्युटिकल्स & मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया भरती 2026
| Post Date : 28 सप्टेंबर 2026 | Last Date : 15 ऑक्टोंबर 2026 |
PMBI Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : फार्मास्युटिकल्स & मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया
एकूण पदसंख्या : 178 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | जनरल मॅनेजर | 02 |
| 2 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 06 |
| 3 | मॅनेजर | 06 |
| 4 | डेप्युटी मॅनेजर | 04 |
| 5 | असिस्टंट मॅनेजर | 31 |
| 6 | सिनियर एक्झिक्युटिव | 61 |
| 7 | सिनियर मार्केटिंग ऑफिसर | 15 |
| 8 | सिनियर फार्मासिस्ट | 06 |
| 9 | एक्झिक्युटिव | 10 |
| 10 | मार्केटिंग ऑफिसर | 30 |
| 11 | फार्मासिस्ट | 06 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) B.Pharma. / B.Sc. (मेडिसिनल केमिस्ट्री) / B.Sc. (फार्मास्युटिकल केमिस्ट्री) / M.Pharma. / B.V.Sc. & AH. / B.Tech. / M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स) / MCA / B.Com. / M.Com. ii) 18 वर्षे अनुभव
- पद क्र.2 : i) B.Pharma. / B.Sc. (मेडिसिनल केमिस्ट्री) / B.Sc. (फार्मास्युटिकल केमिस्ट्री) / M.Pharma. / B.Com. / M.Com. / B.Tech. / M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स) / MCA ii) 15 वर्षे अनुभव
- पद क्र.3 : i) B.Pharma. / M.Pharma. / B.V.Sc. & AH. / Graduate ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.4 : i) B.Pharma. / पदवीधर / B.Tech. / M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स) / MCA / B.Com. (Hons.) / LL.B. ii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.5 : i) B.Pharma. / पदवीधर / B.Tech. / M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स) / MCA / B.Com. (Hons.) / LL.B. ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.6 : i) B.Pharma. / B.Sc. (बायोटेक) / B.Sc. (मेडिसिनल केमिस्ट्री) / B.Sc. (फार्मास्युटिकल केमिस्ट्री) / B.V.Sc. & AH. / B.Com. (Hons.) / LL.B. / पदवीधर /मास कम्युनिकेशन / जर्नालिझम पदवी ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7 : i) B.Pharma. ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8 : i) B.Pharma. / B.Sc. (बायोटेक) / B.Sc. (मेडिसिनल केमिस्ट्री) / B.Sc. (फार्मास्युटिकल केमिस्ट्री) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.9 : (i) B.Pharma. / B.Com. / BCA / B.Tech. / B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) / पदवीधर ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.10 : i) B.Pharma. / B.Sc. (बायोटेक) / B.Sc. (मेडिसिनल केमिस्ट्री) / B.Sc. (फार्मास्युटिकल केमिस्ट्री) ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.11 : i) B.Pharma. ii) 01 वर्ष अनुभव
PMBI Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 03 सप्टेंबर 2026 रोजी,
- पद क्र.1 : 55 वर्षांपर्यंत
- पद क्र.2 : 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.3 : 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.4 : 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.5 : 33 वर्षांपर्यंत
- पद क्र.6 : 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.7 : 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.8 : 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.9 : 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.10 : 28 वर्षांपर्यंत
- पद क्र. 11 : 28 वर्षांपर्यंत
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 1,58,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑक्टोबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
- सर्वप्रथम संस्थेच्या PMBI Official Website या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- मुख्य पानावर उपलब्ध असलेल्या ‘Recruitment’ पर्यायावर क्लिक करून संबंधित जाहिरात डाऊनलोड करा आणि पूर्ण वाचा.
- ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि ईमेल आयडी अचूक भरा.
- आपले अद्ययावत रिझ्युमे (Resume), शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो विहित आकारात अपलोड करा.
- विहित अर्ज शुल्क (लागू असल्यास) ऑनलाइन पद्धतीने भरा आणि अंतिम फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







