मोठ्ठी भरती : रेल्वेत 5,236 पदांची मेगा भरती जाहीर; RRB NTPC Bharti 2026

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
RRB NTPC Bharti 2026

RRB NTPC Bharti 2026 : रेल्वे भरती बोर्डाने (RRB) या वर्षी दोन स्वतंत्र केंद्रीय रोजगार अधिसूचना (CEN) जारी केल्या आहेत. यामध्ये पदवीधरांसाठी (Graduate Level) CEN 06/2026 आणि बारावी पास उमेदवारांसाठी (Undergraduate Level) CEN 07/2026 अंतर्गत एकूण ५,२३६ रिक्त जागांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या विविध झोनमधील रिक्त जागा भरण्यासाठी ही मोठी भरती मोहीम राबवली जात असून, यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला RRB NTPC Bharti 2026 या मेगा भरतीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती सोप्या मराठी भाषेत देणार आहोत. या भरतीमध्ये एकूण जागा किती आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वर्षी निवड प्रक्रियेत कोणते मोठे बदल करण्यात आले आहेत, या सर्व बाबी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

RRB NTPC Bharti 2026 : रेल्वे भरती बोर्ड भरती 2026

Post Date : 16 ऑक्टोंबर 2026Last Date : 06 नोव्हेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

RRB NTPC Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : रेल्वे भरती बोर्ड (RRB NTPC)

एकूण पदसंख्या : 5236 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1 : पदवीधर
  2. पद क्र.2 : पदवीधर
  3. पद क्र.3 : पदवीधर
  4. पद क्र.4 : i) पदवीधर ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  5. पद क्र.5 : i) पदवीधर  ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  6. पद क्र.6 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
  7. पद क्र.7 : i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
  8. पद क्र.8 : i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
  9. पद क्र.9 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

RRB NTPC Bharti 2026 Links

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2027 रोजी, (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

  1. पद क्र.1 ते 5 : 18 ते 33 वर्षे
  2. पद क्र.6 ते 9 : 18 ते 30 वर्षे

अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : ₹500/- (SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : ₹250/-)

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 81,100/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate): 06 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate): 13 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्ज कसा आणि कुठे करावा?

  • रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत RRB Apply Portal या संकेतस्थळाला भेट द्या.
  • नवीन नोंदणी करण्यासाठी ‘Create an Account’ वर क्लिक करा आणि आपली माहिती अचूक भरा.
  • अधिकृत तारखांनुसार लॉग-इन करून फॉर्ममध्ये आवश्यक शैक्षणिक तपशील प्रविष्ट करा.
  • तुमचा अद्ययावत फोटो, स्वाख्षरी आणि प्रवर्ग प्रमाणपत्र (लागू असल्यास) स्कॅन करून अपलोड करा.
  • विहित अर्ज शुल्क (Gen/OBC साठी ₹५०० आणि इतरांसाठी ₹२५०) ऑनलाइन माध्यमातून भरून अर्ज सबमिट करा.

निष्कर्ष : देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित निमलष्करी दलात (Paramilitary Force) काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी [Assam Rifles Bharti 2026] ही एक उत्कृष्ट आणि सुवर्णसंधी आहे. वेळेत ऑनलाईन अर्ज पूर्ण करून उमेदवारांनी आत्तापासूनच आपल्या शारीरिक आणि लेखी परीक्षेच्या तयारीला सुरुवात करणे फायदेशीर ठरेल.

या भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात, अर्जाची थेट लिंक आणि इतर तपशीलांसाठी उमेदवारांनी केवळ आसाम रायफल्सच्या अधिकृत संकेतस्थळाचाच (assamrifles.gov.in) वापर करावा, जेणेकरून कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडणार नाही.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment