SSB Daman Recruitment 2024 : वनरक्षक व वनपाल पदांसाठी दादरा आणि दमण येथे भरती ! त्वरित येथे आवेदन करा ! सरकारी नोकरीची संधी !

SSB Daman Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन बोर्ड दमन अंतर्गत नविन सरकारी पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 062 रिक्त पदांसाठी भरती होणार असून वनरक्षक व वनपाल हि पदे भरण्यात येणार आहेत. या भरती साठी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून कायमस्वरूपी नोकरी असणार आहे. भरती साठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावायचे असून 03 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

SSB Daman Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)

एकूण पदसंख्या : 062 रिक्त पदे 

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन बोर्ड दमन

भरती श्रेणी : दादरा आणि नगर हवेली केंद्र शासित प्रदेश अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वनरक्षक053
02वनपाल 09

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून 12 वी उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.02 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून 50% टक्केसह 12 वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 200/- रुपये मागासवर्गीय – अर्ज शुल्क नाही 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 92,300/- रुपये वेतन मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा व वॉकिंग टेस्ट (परीक्षा मराठी,हिंदी,इंग्लिश भाषेत राहील.)

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 05 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 सप्टेंबर 2024

SSB Daman Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरती दिलेल्या लिंक द्वारे करावयाचे आहेत.सदर भरती हि कायमस्वरूपी असून केंद्र सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीची निवड हि लेखी परीक्षा व मुलाखतीवर असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून लवकर लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


🔴 हे पण वाचा : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत “सल्लागार” पदांसाठी भरती ! सरकारी विभागात नोकरीची संधी ! येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !