Thane Mahangarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत 042 रिक्त पदांची भरती सुरु ! पात्रता : 12वी,पदवीधर उत्तीर्ण

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Thane Mahangarpalika Bharti 2024

Thane Mahangarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात नविन रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भारती मध्ये एकूण 042 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कडील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तसेच सदर भरती हि कंत्राटी स्वरुपात व करार पद्धतीने 11 महिने व 29 दिवसांसाठी असून अर्ज मागविण्यात आले आहेत.भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

Thane Mahangarpalika Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 042 रिक्त पदे 

भरती विभाग : ठाणे महानगरपालिका

भरती श्रेणी : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  वैद्यकीय अधिकारी  020
02 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 019
03 सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन  02
04 प्रोग्राम असिस्टंट 01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे  किमान 18 वर्ष ते कमाल 69 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 150/- रुपये (SC/ST – 100/- रुपये )

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 60,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी स्वरुपात व करार पद्धतीने 11 महिने व 29 दिवसांसाठी

निवड प्रक्रिया : या भरती ची निवड प्रक्रिया हि गुणवत्तेनुसार/गुणांकन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

नोकरीचे ठिकाण : ठाणे मुंबई  (Jobs in Thane)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 04 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 डिसेंबर 2024

Thane Mahangarpalika Bharti 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

तुम्हाला हे देखील आवडेल