Hindustan Petroleum Corporation Bharti 2024 : हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड अंतर्गत नविन पदांची भरती ! त्वरित आवेदन करा !

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Hindustan Petroleum Corporation Bharti 2024

Hindustan Petroleum Corporation Bharti 2024 : हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड (HPCL) अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,अशा विविध बाबींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अधिकृत वेबसाईट,ऑनलाईन अर्जाची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात दिली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

Hindustan Petroleum Corporation Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)

एकूण पदसंख्या : 06 रिक्त पदे 

भरती विभाग : हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 Group Manager – Safety 01
02 Senior Officer- Shipping 01
03 Officer-Shipping 02
04 Senior Officer-Material 01
05 Manager – Operation 01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : 04 year full-time regular engineering degree in fire and safety OR 04 Years full-time regular engineering degree and diploma in Industrial Safety
  • पद क्र.02 : 03 Years full time degree in Nautical Science/Marine or Certificate of 2nd Mate / 1st Mate FG/ home trade or equivalent form DGS approved University
  • पद क्र.03 : 03 Years full time degree in Nautical Science/Marine or Certificate of 2nd Mate / 1st Mate FG/ home trade or equivalent form DGS approved University
  • पद क्र.04 : 04 Years full time regular engineering degree in Mechanical Engineering
  • पद क्र.05 : 04 years full time regular engineering degree in Mechanical / Chemical / Electrical / Instrumentation Indian university / Institute.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 34 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 1,80,000/- रुपये 

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट / मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : मुंबई गुजरात,हरयाणा (jobs in all India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 ऑगस्ट 2024

Hindustan Petroleum Corporation Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

🔴 हे पण वाचा : Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 4 थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी l सरकारी नोकरीची संधी ! येथे अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !