NCL Pune Recruitment 2024 : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
NCL Pune Recruitment 2024

NCL Pune Recruitment 2024 : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-I” पदांसाठी भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.या भरतीची जाहिरात हि नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL Pune) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

NCL Pune Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त पदे 

भरती विभाग : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी

भरती श्रेणी : केंद्र सरकार ची नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  प्रोजेक्ट असोसिएट-I 01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 35 वर्षांपर्यंत असावे. (SC/STPWD – 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 31,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :  ऑनलाईन परीक्षा व मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 14 नोव्हेंबर 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2024

NCL Pune Recruitment 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना पाठवा