BMC City Engineer Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC) अंतर्गत 0690 जागांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
BMC City Engineer Bharti 2024

BMC City Engineer Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगर पालिका अंतर्गत विविध अभियंता पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 0690 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती ची जाहिरात हि बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे,सदर भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

BMC City Engineer Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0690 रिक्त पदे 

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगर पालिका

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 250
02 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) 0130
03 दुय्यम अभियंता (स्थापत्य) 233
04 दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) 77

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) 10वी उत्तीर्ण ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा  iii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.02 : i) 10वी उत्तीर्ण ii) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा iii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.03 : i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.04 : i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 38 वर्षांपर्यंत असावे. (SC/STPWD – 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 900/- रुपये SC/ST/PWD: 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 41,800/- रुपये ते 1,32,300/- वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :  ऑनलाईन परीक्षा व मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : मुंबई  (Jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 डिसेंबर 2024

BMC City Engineer Bharti 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • सर्व परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येतील.
  • प्रत्येक प्रश्न एक मार्काचा असेल, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा करण्यात येतील.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

BMC City Engineer Bharti 2024 Hand Declaration

“I, _______ (candidate’s name), declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.” 



हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!