Bombay Mercantile Bank Bharti 2024 : बॉम्बे मर्कटाईल को ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! पात्रता : पदवीधर ! येथे अर्ज करा

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Bombay Mercantile Bank Bharti 2024

Bombay Mercantile Bank Bharti 2024 : बॉम्बे मर्कटाईल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती मध्ये एकूण 0135 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदवीधारकांना संधी मिळणार आहे.या भरतीची जाहिरात हि बॉम्बे मर्कटाईल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

Bombay Mercantile Bank Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0135 रिक्त पदे 

भरती विभाग : बॉम्बे मर्कटाईल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  प्रोबेशनरी ऑफिसर (POs) 060
02 कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक (JEAs) 075

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हे कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून कमीत कमी 50% सह कोणत्याही शाखेचा पदवीधारक असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 नोव्हेंबर  2024 रोजी किमान 20 वर्ष ते 38 वर्षांपर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरतीचे परीक्षा शुल्क हे जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रु.ते 42,300/- रु. मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :  ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : मुंबई  (Jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 30 नोव्हेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 डिसेंबर 2024

Bombay Mercantile Bank Bharti 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

तुम्हाला हे देखील आवडेल