सरकारी नोकरी : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! पात्रता : 10वी,12वी,व इतर ! National Institute Of Ocean Technology Bharti 2024

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
National Institute Of Ocean Technology Bharti 2024

National Institute Of Ocean Technology Bharti 2024 : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0152 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे,या भरती मध्ये पदवीधारक व इतर उमेदवारांना संधी मिळणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

National Institute Of Ocean Technology Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0152 रिक्त पदे 

भरती विभाग : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  प्रोजेक्ट सायंटिस्ट III 01
02 प्रोजेक्ट सायंटिस्ट II 07
03 प्रोजेक्ट सायंटिस्ट I 034
04 प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट  045
05 प्रोजेक्ट टेक्निशियन 019
06 प्रोजेक्ट फील्ड असिस्टंट 020
07 प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट 012
08 रिसर्च असोसिएट 06
09 सिनियर रिसर्च फेलो 013
10 ज्युनियर रिसर्च फेलो 05

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) 60% गुणांसह M.Sc. (Marine Biology/ Marine Science/ Zoology) ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : i) 60% गुणांसह M.E./M.Tech (Mechanical / Thermal / Production / Marine / Naval Architecture/ Ocean Engg./ Industrial Engineering/Electronics & Communication / Electronics / Applied Electronics/ VLSI Design/ Embedded system design/ Instrumentation & Control/Communication systems) किंवा M.Sc. (Marine Biology/ Marine Science/ Zoology/Microbiology/Oceanography / Physical Oceanography / Physics/ Chemical Oceanography/ Ocean Technology / Ocean Science) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.03 : i) 60% गुणांसह B.E./B.Tech. (Mechanical/ Electronics & Communication / Instrumentation/Biotechnology/Electrical / Electrical & Electronics/Civil) किंवा पदव्युत्तर पदवी (Oceanography/ Physical Oceanography/ Chemical Oceanography/Physics/Ocean Technology/ Ocean science) किंवा M.Sc. (Marine Biology/ Marine Science/ Zoology/Biotechnology/ Marine Biotechnology)
  • पद क्र.04 : 60% गुणांसह डिप्लोमा (Mechanical / Mechatronics / Automobile/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/Electrical Engineering / Electrical & Electronics/Computer Science/Civil) किंवा पदवी (Zoology / Botany /Biochemistry/Microbiology/ Biotechnology/Bioinformatics/Chemistry/Physics) किंवा B.Sc (Computer Science) / BCA
  • पद क्र.05 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Fitter/Electrician/Electronics / Instrumentation/Refrigeration / Air Conditioning)
  • पद क्र.06 : 12वी उत्तीर्ण (Physics/ Chemistry/ Botany & Zoology) किंवा (Physics/ Chemistry / Biology & Maths)
  • पद क्र.07 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.
  • पद क्र.08 : डॉक्टरेट पदवी (Oceanography/ Physical Oceanography/Physics /Oceanic Sciences/Microbiology/Biotechnology/Bioinformatics) किंवा M.Tech (Ocean Technology/Biotechnology / Bioinformatics) + 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.09 : i) 60% गुणांसह  M.Sc. (Oceanography / Physical oceanography / Atmospheric science / Meteorology / Mathematics/Marine Biology/Marine Science /Microbiology/ Biotechnology/ Bioinformatics) किंवा B.E./B.Tech (Ocean Technology/Biotechnology/ Bioinformatics) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.10 : i) 60% गुणांसह M.Sc. in Marine Biology/Marine Science /Microbiology /Biotechnology /Bioinformatics किंवा B.E./B.Tech. (Biotechnology / Bioinformatics) ii) CSIR-UGC NET

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी किमान 18 वर्ष ते 50 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) (पदानुसार वेगवेगळी आहे.)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रु.ते 78,000/- रु. मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :  मुलाखत 

मुलाखती दिनांक : खाली जाहिरात मध्ये पदानुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नोकरीचे ठिकाण : चेन्नई  (Jobs in Chennai)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 डिसेंबर 2024

National Institute Of Ocean Technology Bharti 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!