नविन भरती : नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत नविन भरती सुरु ! Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024

Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 : नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0275 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना संधी मिळणार असून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम (Naval Dockyard Visakhapatnam) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन (Online/Offline)

एकूण पदसंख्या : 0275

भरती विभाग : नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी 

पदांचे नाव व तपशील : अप्रेंटीस

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  मेकॅनिक (डिझेल) 025
02 मशिनिस्ट 010
03 मेकॅनिक (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) 010
04 फाउंड्री मन 05
05 फिटर 40
06 पाईप फिटर 025
07 MMTM 05
08 इलेक्ट्रिशियन 025
09 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 010
10 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 025
11 वेल्डर (G &E) 13
12 शीट मेटल वर्कर 027
13 शिपराइट (Wood) 022
14 पेंटर (General) 13
15 मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स 10
16 COPA 10

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून 50% गुणासह उत्तीर्ण असावा ii) संबधित ट्रेड मध्ये 65% गुणांसह ITI उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 02 मे 2021 रोजी किमान 14 वर्ष ते 18 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :  या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 7,700/- रु.ते 8050/- रु. मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरुपात नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :  लेखी परीक्षा / मुलाखत / कागदपत्र पडताळणी

नोकरीचे ठिकाण : विशाखापट्टणम  (Jobs in Visakhapatnam)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 जानेवारी 2024

ऑफलाईन अर्ज  पाठविण्याचा पत्ता : The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O. P.O. Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh

Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरून वरील पत्यावर सादर करावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!