India Post Office Result 2024 : इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 निकालाची तिसरी यादी जाहीर ! यादी येथे पहा

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
India Post Office Result 2024

India Post Office Result 2024 : इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 साठी 3130 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती, या भरती ची पहिली लिस्ट जाहीर होऊन खूप दिवस झालेत अशातच आचारसहिता मुळे तिसरी यादी थांबिण्यात आली होती,परंतु वाट  पाहणाऱ्या उमेदवारांना आनंदाची बातमी आहे,कारण इंडिया पोस्ट ऑफिस (GDS) चा निकाल हा अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आला आहे. या यादीमध्ये खूप कमी टक्केवारी चा निकाल लागला असून त्यांना 20 डिसेंबर 2024 पर्यंत कागदपत्रे पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

India Post Office Result 2024 2024 List

इंडिया पोस्ट ऑफिस (GDS) निकाल  येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

ज्या उमेदवारांचे नाव यादी असेल त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी 20 डिसेंबर 2024 च्या अगोदर तुम्ही निवडलेल्या वेरीफिकेशन च्या ठिकाणी जाऊन स्वहताक्षर मध्ये सही केलेली कागदपत्र 2 सेट घेऊन जायचे आहेत. अधिक माहिती साठी वरील लिस्ट काळजीपूर्वक वाचा.


हे पण वाचा : Indian Coast Guard Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !

तुम्हाला हे देखील आवडेल