IPPB Recruitment 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
IPPB Recruitment 2025

IPPB Recruitment 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 068 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. सदर भरती ची जाहिरात हि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (India Post Payments Bank) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

IPPB Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 068 रिक्त पदे

भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  असिस्टंट मॅनेजर 054
02 मॅनेजर 04
03 सिनियर मॅनेजर 03
04 साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट 07

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation)
  • पद क्र.02 : i) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.03 : i) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.04 : i) BSc. (Electronics, Physics, Computer Science, Information Technology) किंवा B.Tech /B.E- (Electronics, Information Technology, Computer Science. किंवा MSc. (Electronics, Physics, Applied Electronics/Computer Science/Information Technology.) ii) 06 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत किमान 20 वर्ष ते कमाल 50 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/ : 750/- रुपये SC/ST/PWD/ExSM : 150/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रुपये ते 85,920/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / टेस्ट 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 21 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 जानेवारी 2024

IPPB Recruitment 2025 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

तुम्हाला हे देखील आवडेल