MPSC Medical Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एकूण 100 रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
MPSC Medical Bharti 2025

MPSC Medical Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 100 रिक्त जागा भरण्यात येणार असून अटी शर्ती व शैक्षणिक पात्रता धारण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

MPSC Medical Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0100 रिक्त पदे

भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ 014
02 विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ 075
03 जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट ब 011

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) M.S./M.D/DM/D.N.B.  (ii) परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत 03 वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य iii) किमान 04 संशोधन प्रकाशने असावीत.
  • पद क्र.02 : i) M.S./M.D/DM/D.N.B. ii) MD/MS पदवी प्राप्त केल्यानंतर मान्यताप्राप्त/परवानगीप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष.
  • पद क्र.03 : i) M.Sc (Biochemistry) ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 एप्रिल 2025 रोजी किमान 19 वर्ष ते 50 वर्षापर्यंत (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 719/- रुपये SC/ST/PWD/ExSM : 449/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 57,700/- रुपये ते 1,82,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 जानेवारी 2024

MPSC Medical Bharti 2025 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!