AIASL Recruitment 2025 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! थेट मुलाखतीवर निवड !

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
AIASL Recruitment 2025

AIASL Recruitment 2025 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 077 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती ची जाहिरात हि एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने असून थेट मुलाखतीवर निवड होणार आहे,तसेच संपूर्ण भरती ची जाहिरात pdf व अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा.

AIASL Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 077 रिक्त पदे

भरती विभाग : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड

भरती श्रेणी : एअर इंडिया सर्विसेस अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  ऑफिसर-सिक्योरिटी 065
02 ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी 012

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) पदवीधर ii)  मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र
  • पद क्र.02 : i) पदवीधर ii)  मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी 18 वर्ष ते 50 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC : 500/- रुपये ,SC/ST/ExSM : फी नाही 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 29,760/- रुपये ते 45,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : प्रत्यक्ष मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : मुंबई  (Jobs in Mumbai)

मुलाखतीचे ठिकाण : AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai -400099

मुलाखतीचे ठिकाण : 06,07,08 जानेवारी 2025 (सकाळी 09:00 AM ते 12:00)

AIASL Recruitment 2025 Link 

अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून थेट मुलाखतीवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  • सदर भरती च्या फॉर्म मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!