BARB Mumbai Recruitment 2025 : भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत नविन विविध रिक्त पदांची भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी !

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
BARB Mumbai Recruitment 2025

BARB Mumbai Recruitment 2025 : भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत नविन रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 028 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती ची जाहिरात हि भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ संकेतस्थळावर भेट द्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

BARB Mumbai Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 028 रिक्त पदे

भरती विभाग : भाभा अणु संशोधन केंद्र

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  Post Graduate Resident Medical Officer 018
02 Junior/Senior Resident Doctor 07
03 RMO 03

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 21 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 72,000/- रुपये ते 1,12,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी 03 वर्षासाठी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : प्रत्यक्ष मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : मुंबई  (Jobs in Mumbai)

मुलाखतीचे ठिकाण : तळमजला कॉन्फरन्स रूम नंबर 1, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094

मुलाखतीचा दिनांक : 22,23 जानेवारी 2025

BARB Mumbai Recruitment 2025 Link 

अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून थेट मुलाखतीवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  • सदर भरती च्या फॉर्म मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!