Mazagon Dock Recruitment 2025 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरू ! येथे आवेदन करा

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Mazagon Dock Recruitment 2025

Mazagon Dock Recruitment 2025 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0200 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे,तसेच या भरती ची जाहिरात ही माझगाव डॉक शिपबिल्डर्स यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Mazagon Dock Recruitment 2025 Details 

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0200 रिक्त पदे

भरती विभाग : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरीची संधी

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस 170 
02 डिप्लोमा अप्रेंटिस 30 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BCA/BBA/BSW
  • पद क्र.02 : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 मार्च 2025 रोजी 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 12,000/- रुपये ते 13,500/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटीस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 16 जानेवारी 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 फेब्रुवारी 2025 

Mazagon Dock Recruitment 2025 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.