नविन नोकरी : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “कनिष्ठ सहायक” पदांसाठी भरती सुरु ! AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARTI 2025

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARTI 2025

AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARTI 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 089 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे,तसेच या भरती ची जाहिरात हि भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देयात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 089 रिक्त पदे

भरती विभाग : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 कनिष्ठ सहायक 089 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : i) 10th Pass + 3 years approved regular Diploma in Mechanical / Automobile / Fire. (OR) ii) 12th Pass (Regular Study).

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 नोव्हेंबर 2024 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1000/- रुपये  SC/ST/EX-SER : अर्ज शुल्क नाही

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 31,000/- रुपये ते 92,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 30 डिसेंबर 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 जानेवारी 2025 


AIRPORTS AUTHORITY OF INDIA BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.