मोठ्ठी भरती : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत तब्बल 2331 जागांची भरती ची मुदतवाढ ! शैक्षणिक पात्रता : 7वी/10वी/पदवीधर ! Bombay High Court Bharti 2026

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Bombay High Court Bharti 2026

Bombay High Court Bharti 2026 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 2331 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची अर्ज करण्यासाठी ची मुदत ही संपली होती परंतु काही कारणास्तव पुनः एकदा मुदतवाढ करून देण्यात आली असून भरती मध्ये 7वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Bombay High Court Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट बँक द्वारे

एकूण पदसंख्या : 2331 रिक्त जागा

पदांचे नाव :  लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी),लिपिक, वाहनचालक (Staff-Car-Driver),शिपाई/हमाल/फरश

शैक्षणिक पात्रता :

  • लघुलेखक (उच्च श्रेणी) (i) पदवीधर   (ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  • लघुलेखक (निम्न श्रेणी) : (i) पदवीधर   (ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  • लिपिक (i) पदवीधर   (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  • वाहनचालक (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव
  • शिपाई किमान 07वी उत्तीर्ण

Bombay High Court Bharti 2026 Links

pdf जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Links)येथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 08 डिसेंबर 2025 रोजी किमान 18/21 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी अर्ज शुल्क हे 1000/- रुपये ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : मुंबई, छत्रपती संभाजी नगर, नागपूर

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 05 वाजे पर्यंत

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • बँकेच्या उत्पादनांची विक्री करून दरमहा महसूल लक्ष्य पूर्ण करणे.
  • ग्राहक मिळविण्यासाठी कार्यक्रम व मोहिमा राबवून आर्थिक साक्षरता वाढवणे.
  • GDS साठी IPPB उत्पादन व सेवांबाबत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
  • पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून विक्री वाढवणे.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 29 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व इतर | DCC BANK BHARTI 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल