कोकण रेल्वे अंतर्गत 036 पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती | Konkan Railway Bharti 2026

Konkan Railway Bharti 2026 : कोकण रेल्वे विभाग अंतर्गत “प्रकल्प अभियंता (यांत्रिकी व प्रक्रिया), प्रकल्प अभियंता (विद्युत देखभाल), तंत्रज्ञ (यांत्रिकी), तंत्रज्ञ (विद्युत), यार्ड कामकाज पर्यवेक्षक, शंटिंग ऑपरेटर” या पदांच्या 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कोकण रेल्वे भरती २०२६ मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ आणि २३ जून २०२६ आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Konkan Railway Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

भरती विभाग : कोकण रेल्वे विभाग 

एकूण पदसंख्या : 36 रिक्त जागा

पदांचे नाव : प्रकल्प अभियंता (यांत्रिकी व प्रक्रिया), प्रकल्प अभियंता (विद्युत देखभाल), तंत्रज्ञ (यांत्रिकी), तंत्रज्ञ (विद्युत), यार्ड कामकाज पर्यवेक्षक, शंटिंग ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Konkan Railway Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 22 जून 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 50/55 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 22,405/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : नवी मुंबई

मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय इमारत, वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, ऑटोनगर, वडलापुडी, गजुवाका, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश

मुलाखतीची तारीख : २२ आणि २३ जून २०२६

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता उपस्थित राहावे
  • मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख २२ आणि २३ जून २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे पण वाचा : मुदतवाढ : नाशिक चलन प्रेस (CNP) अंतर्गत 0534 जागांची भरती सुरु l या उमेदवारांना संधी l Currency Note Press Nashik Bharti 2026

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo