HPCL Bharti 2026 : फ्रेशर्स तरुणांना सुवर्णसंधी, ११६ जागांवर मोठी घोषणा! २० जुलैपूर्वी करा अर्ज

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
HPCL Bharti 2026

HPCL Bharti 2026 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 116 जागांसाठी निघाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये डिप्लोमा/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलि आहे, उमेदवारांनी अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Post Date : 03 July 2026Last Date : 20 July 2026

www.marathigurumahajobs.in

HPCL Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

एकूण पदसंख्या : 116 जागा

पदांचे नाव :  ज्युनियर एक्झिक्युटिव – केमिकल,ज्युनियर एक्झिक्युटिव – फायर अ‍ॅण्ड सेफ्टी, सिनियर ऑफिसर-सेल्स (रिटेल / ल्युब्स / डायरेक्ट सेल्स / LPG),असिस्टंट मॅनेजर – प्रोजेक्ट्स,मॅनेजर – प्रोजेक्ट्स, चीफ मॅनेजर – टेक्निकल सर्व्हिसेस (स्पेशालिटी केमिकल्स), डेप्युटी जनरल मॅनेजर – टेक्निकल सर्व्हिसेस (स्पेशालिटी केमिकल्स), सिनियर मॅनेजर – इकॉनॉमिस्ट, चीफ मॅनेजर – इकॉनॉमिस्ट, डेप्युटी जनरल मॅनेजर – इकॉनॉमिस्ट, डेप्युटी जनरल मॅनेजर – गॅस सोर्सिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग, जनरल मॅनेजर – गॅस सोर्सिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग, डेप्युटी जनरल मॅनेजर – सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंग (पेट्रोकेमिकल्स / पेट्रोकेमिकल्स डेरिव्हेटिव्ह्ज), जनरल मॅनेजर – सेल्स & मार्केटिंग (पेट्रोकेमिकल्स / पेट्रोकेमिकल्स डेरिव्हेटिव्ह्ज), चीफ जनरल मॅनेजर – सेल्स & मार्केटिंग (पेट्रोकेमिकल्स / पेट्रोकेमिकल्स डेरिव्हेटिव्ह्ज)

शैक्षणिक पात्रता :  

  • ज्युनियर एक्झिक्युटिव – केमिकल : केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • ज्युनियर एक्झिक्युटिव – फायर अ‍ॅण्ड सेफ्टी : (i) B.Sc   (ii) फायर सेफ्टी डिप्लोमा  (iii) अवजड वाहन चालक परवाना
  • सिनियर ऑफिसर-सेल्स (रिटेल / ल्युब्स / डायरेक्ट सेल्स / LPG) (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Instrumentation/Civil/Chemical)   (iii) MBA/PGDM  (iv) 02 वर्षे अनुभव
  • असिस्टंट मॅनेजर – प्रोजेक्ट्स (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी    (ii) 06 वर्षे अनुभव
  • मॅनेजर – प्रोजेक्ट्स (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी    (ii) 09 वर्षे अनुभव
  • चीफ मॅनेजर – टेक्निकल सर्व्हिसेस (स्पेशालिटी केमिकल्स) (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 15 वर्षे अनुभव
  • डेप्युटी जनरल मॅनेजर – टेक्निकल सर्व्हिसेस (स्पेशालिटी केमिकल्स) (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 18 वर्षे अनुभव
  • सिनियर मॅनेजर – इकॉनॉमिस्ट (i) अर्थशास्त्र/उपयोजित अर्थशास्त्र/ऊर्जा नियोजन किंवा तत्सम विषयातील पदव्युत्तर पदवी    (ii) 12 वर्षे अनुभव
  • चीफ मॅनेजर – इकॉनॉमिस्ट (i) अर्थशास्त्र/उपयोजित अर्थशास्त्र/ऊर्जा नियोजन किंवा तत्सम विषयातील पदव्युत्तर पदवी    (ii) 15 वर्षे अनुभव
  • डेप्युटी जनरल मॅनेजर – इकॉनॉमिस्ट (i) अर्थशास्त्र/उपयोजित अर्थशास्त्र/ऊर्जा नियोजन किंवा तत्सम विषयातील पदव्युत्तर पदवी    (ii) 18 वर्षे अनुभव
  • डेप्युटी जनरल मॅनेजर – गॅस सोर्सिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग (i) कोणतीही इंजिनिअरिंग पदवी   (ii) 18 वर्षे अनुभव
  • जनरल मॅनेजर – गॅस सोर्सिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग : (i) कोणतीही इंजिनिअरिंग पदवी   (ii) 21 वर्षे अनुभव
  • डेप्युटी जनरल मॅनेजर – सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंग (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 18 वर्षे अनुभव
  • जनरल मॅनेजर – सेल्स & मार्केटिंग (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 21 वर्षे अनुभव
  • चीफ जनरल मॅनेजर – सेल्स & मार्केटिंग (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 24 वर्षे अनुभव

HPCL Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 20 जुलै 2026 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 25/29/31/34/45/48/54 वर्ष असायला हवे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1180/-रुपये (SC/ST/PWD : फी नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 30,000/रु. ते 1,20,000/-रु. मासिक वेतन दिले जाईल.


नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

IBPS SO Bharti 2026 IBPS SO Syllabus 2026 : पूर्व परीक्षा पॅटर्न: स्वरूप, गुण आणि महत्त्वाचे नियम

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक २० जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment