Mahavitaran Apprentice Bharti 2026 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेअंतर्गत विविध व्यवसायात (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये एकूण 0188 जागांची भरती होणार आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
| Post Date : 08 July 2026 | Last Date : 13 जुलै 2026 |
Mahavitaran Apprentice Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Mahavitaran)
एकूण पदसंख्या : 188 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| 1 | कोपा | 35 |
| 2 | IT | 05 |
| 3 | तारतंत्री | 41 |
| 4 | वीजतंत्री | 107 |
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI-NCVT (कोपा/IT/इलेक्ट्रिशियन/वायरमन)
Mahavitaran Apprentice Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 जून 2026 रोजी 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : नागपूर
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १३ जुलै 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक १३ जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026
- सुवर्णसंधी! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 444 पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया, Sangli DCC Bank Bharti 2026
- संधी सोडू नका ! SSC CGL Bharti 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! आजचं येथे अर्ज करा.







