खुशखबर! ISRO मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; जाणून घ्या पगार, पात्रता आणि निवड प्रक्रिया.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
ISRO Bharti 2026

ISRO Bharti 2026 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) नोकरी मिळवून देशाच्या अंतराळ मोहिमांचा भाग होण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळाली आहे. इस्रोच्या सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्डाने (ICRB) असिस्टंट आणि अप्पर डिव्हिजन क्लर्कसह विविध प्रशासकीय पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत एकूण २४4 रिक्त जागा भरल्या जाणार असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Indian Space Research Organization Recruitment 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 27 July 2026Last Date : 16 ऑगस्ट 2026 (11:55 PM)

www.marathigurumahajobs.in

ISRO Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

एकूण पदसंख्या : 244 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवी   (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
  • पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव  (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि.   (iii) संगणक वापराचे नैपुण्य.
  • पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवी  (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
  • पद क्र.4: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव  (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि.   (iii) संगणक वापराचे नैपुण्य.
  • पद क्र.5: (i) 60% गुणांसह पदवी  (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
  • पद क्र.6: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव  (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि.   (iii) संगणक वापराचे नैपुण्य.

ISRO Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28 वर्ष पर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी सर्व उमेदवारांसाठी 500/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 1,20,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑगस्ट 2026 (11:55 PM)

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 16 ऑगस्ट 2026 (11:55 PM) ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment