Maha Shabari Bharti 2026: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळात विविध पदांची भरती; थेट मुलाखत. संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा!

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Maha Shabari Bharti 2026

Maha Shabari Bharti 2026 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक अंतर्गत २०२६ सालासाठी विविध तज्ज्ञ आणि सल्लागार पदांची कंत्राटी तत्त्वावर भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) केली जाणार आहे. या लेखामध्ये आपण Maha Shabari Bharti 2026 अंतर्गत निघालेल्या विविध जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मानधन आणि अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण व सविस्तर माहिती सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर हा लेख तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

Maha Shabari Bharti 2026 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक भरती 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 01 ऑगस्ट 2026Last Date : 21 ऑगस्ट 2026

www.marathigurumahajobs.in

Maha Shabari Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview)

भरती विभाग : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक

एकूण पदसंख्या : 10 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

Maha Shabari Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 50 वर्ष पर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 65,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : नाशिक

मुलाखतीचे ठिकाण : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, आदिवासी विकास भवन, ३ रा मजला, राम गणेश गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक.

मुलाखतीचे वेळापत्रक : सदर भरतीसाठी १८, २० आणि २१ ऑगस्ट २०२६ या तारखांना मुलाखती पार पडतील.

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखती वर होणार असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येणार आहे..
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment