Konkan Railway Bharti 2026 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर विविध विभागांमधील रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. रेल्वे क्षेत्रात नोकरी मिळवण्याची इच्छा असणारे आणि कोकण किनारपट्टीच्या भागात करिअर करू इच्छिणारे अनेक तरुण सध्या या अपडेटबद्दल इंटरनेटवर माहिती शोधत आहेत. या लेखामध्ये आपण या भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील, रिक्त पदांची नावे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या मराठीत पाहणार आहोत. जर तुम्ही रेल्वे भरतीच्या प्रतीक्षेत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल.
Konkan Railway Bharti 2026 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड 2026
Advertisement
| Post Date : 03 ऑगस्ट 2026 | Last Date : – ऑगस्ट 2026 |
Konkan Railway Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway)
एकूण पदसंख्या : 201 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर इंजिनिअर (Civil) | 25 |
| 2 | ट्रॅक मेंटेनर | 57 |
| 3 | सिनियर सेक्शन इंजिनिअर (S&T) | 05 |
| 4 | ESTM-III | 15 |
| 5 | सेक्शन कंट्रोलर | 09 |
| 6 | स्टेशन मास्टर | 15 |
| 7 | गुड्स ट्रेन मॅनेजर | 10 |
| 8 | असिस्टंट लोको पायलट | 30 |
| 09 | सिनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical) | 06 |
| 10 | ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) | 07 |
| 11 | टेक्निशियन-III (Mechanical) | 15 |
| 12 | कमर्शियल सुपरवायझर | 07 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (Civil Engineering)
- पद क्र.2 : 10वी उत्तीर्ण
- पद क्र.3 : इंजिनिअरिंग पदवी (Electrical/ Electronics/IT /Communication Engineering /Computer Science & Engineering /Computer Science /Computer Engineering किंवा M.Sc. (Electronics)
- पद क्र.4 : 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / वायरमन) किंवा 12वी (भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण
- पद क्र.5 : कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.6 : कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.7 : कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.8 : 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (आर्मेचर & कॉइल वाइंडर/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ हीट इंजिन/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/ मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (मोटर व्हेईकल)/ मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ अॅण्ड TV/ रेफ.& AC मेकॅनिक/ ट्रॅक्टर मेकॅनिक/ टर्नर/ वायरमन) किंवा 10वी उत्तीर्ण + संबंधित अप्रेंटिसशिप किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.9 : इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining / Tools & Die Making / Automobile /Production Engineering) किंवा समतुल्य
- पद क्र.10 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining/ Tools & Die Making/ Automobile/Production Engineering) किंवा समतुल्य
- पद क्र.11 : 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT [फिटर / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक (रिपेअर अॅण्ड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल्स) / मेकॅनिक ऑटोमोबाईल (अॅडव्हान्स्ड डिझेल इंजिन) / मेकॅनिक (मोटर व्हेईकल) / ट्रॅक्टर मेकॅनिक / वेल्डर / पेंटर / इलेक्ट्रिशियन / वायरमन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक (HT, LT इक्विपमेंट्स अॅण्ड केबल जॉइंटिंग)] किंवा 10वी उत्तीर्ण + CCAA
- पद क्र.12 : कोणत्याही शाखेतील पदवी
Konkan Railway Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| Online अर्ज (लवकरच चालू) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 वर्ष ते 36/45 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹1180/-रुपये SC/ST/PWD : CBT (संगणक-आधारित चाचणी) ला उपस्थित राहिल्यास शुल्क परत केले जाते (बँक शुल्क वजा करून)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 18,000/-रुपये ते 44,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : लवकरच कळविण्यात येईल.
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- 🎯Talathi Bharti 2026 : 1539 जागा फक्त पदवीधरांना सुवर्णसंधी! जाणून घ्या वयोमर्यादा, पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.









